{
  "village_code": "271500050195720000",
  "village_name": "लोणी बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:14:45Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार अशोक जनार्धनराव बुटले रा. लोणी बु.ता.अर्धापूर यांची विनंती आहे की, मौजे लोणी बु येथील गट क्रमांक/सर्वे क्रमांक 163 क्षेत्र 3 हे.आर व पो.ख 0.03 आर च्या 7/12 उताऱ्यावर त्यांचे नाव चुकीने अशोक जनार्धन बूटले अशी नोंद झालेले आहे. अर्जदार यांनी त्यांच्या नावाबाबतच्या पुराव्यासाठी आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी सदर 7/12 उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करून अशोक जनार्धनराव बुटले अशी योग्य नावाची नोंद करण्यात आली, करीता विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
