{
  "village_code": "271500050195730000",
  "village_name": "अर्धापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:17Z",
  "surveys": [
    "566"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nरमजान खान काले खान पठाण (मयत) अजमलखान रमजानखान रा. अर्धापूर(खाता क्रमांक3556290) यांचे गट/सर्व्हे क्रमांक566, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2519 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरमजान खान काले खान पठाण (मयत) जुम्माखान रमजानखान रा. अर्धापूर(खाता क्रमांक3556291) गट/सर्व्हे क्रमांक566, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1395 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0024 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.316 दि.26/03/2009 रोजी मुसा खान इसा खान पठाण यांना प्लॉट विक्री केला व त्यांनी दस्त क्र.981 दि.30/10/2009 रोजी वाजेदाबी शेख गुलाब व जरीनाबी शेख मजीद यांना प्लॉट विक्री केला व तोच प्लॉट यांनी खालील खरेदीदारास विक्री केला.\nलिहुन घेणार :\nशेख तयब शेख आजम , (खाता क्रमांक :-3561241)गट/सर्व्हे क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nशेख तयब शेख आजम , (खाता क्रमांक :-3561241)गट/सर्व्हे क्रमांक 566 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0024 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 128 दिनांक 30/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण व्यंकट मोरे"
}
