{
  "village_code": "271500050195730000",
  "village_name": "अर्धापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11478,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:17Z",
  "surveys": [
    "816"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nखैरोदीन गयासोदीन रा. अर्धापूर(खाता क्रमांक2714) यांचे गट/सर्व्हे क्रमांक816, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7435 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त क्र.488/2012 अन्वये शेख इसरार अब्दुल सत्तार यांना विक्री केले तोच प्लॉट त्यांनी खालील प्रमाणे लिहून घेणार यांना विक्री केले.\nलिहुन घेणार :\nअब्दुल माजीद अब्दुल गणी , (खाता क्रमांक :-3561245)गट/सर्व्हे क्रमांक 816 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0178 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अर्धापुर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 790 दिनांक 07/07/2014 प्रमाणे रक्कम रुपये 73000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किरण व्यंकट मोरे"
}
