{
  "village_code": "271500050195730000",
  "village_name": "अर्धापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:17Z",
  "surveys": [
    "675"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार कुरेशी खलील अहेमद अब्दुल खुद्दुस हे.आजम कॉलनी हिंगोली येथील रहिवाशी असून त्यांचे नावे व सय्यद मुखीद अली सय्यद अनवर अली यांच्या नावे मौजे अर्धापूर येथील गट क्र.675 क्षेत्र 0.6773 हे.आर जमीन असून सदर ७/१२ उतारावर त्यांचे नाव खलील अहेमद अब्दुल खुद्दुस असे चुकून झाले आहे,करीता त्यांनी दिलेले विंनती अर्ज,शपथपत्र व इतर कागदपत्राआधरे ७/१२ वर त्यांचे नाव नबा डेव्हलपर्स प्रा.लि. हिंगोली तर्फे संचालक कुरेशी खलील अहेमद अब्दुल खुद्दुस\nव सय्यद मुखीद अली सय्यद अनवर अली अशी योग्य नावाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किरण व्यंकट मोरे"
}
