{
  "village_code": "271500050195730000",
  "village_name": "अर्धापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:50:03Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nपांडुरंग पुंडलिक सितापराव यांच्या नावे मौजे अर्धापुर येथील शेतजमीन गट क्र.276 क्षेत्र 0.71 हे. आर मध्ये एक बोअर आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रा वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "किरण व्यंकट मोरे"
}
