{
  "village_code": "271500050195730000",
  "village_name": "अर्धापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 11511,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:10:38Z",
  "surveys": [
    "294"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 294 मधील खातेदार बालाजी सोनाजी पवार रा अर्धापुर येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे अर्धापुर येथील गट क्र 294 मध्‍ये क्षेत्र 2.28 हे आर जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या शेतात एक बोअर मारले आहे तरी सदरचा बोअर त्‍यांनी आपल्‍या इतर हक्कात नोंद करुन देण्‍याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व पंचनामा फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "किरण व्यंकट मोरे"
}
