{
  "village_code": "271500050195800000",
  "village_name": "हमरापूर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:56:54Z",
  "surveys": [
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार चैतन्य उर्फ बापुसाहेब लक्ष्मीकांतराव देशमुख रा.नरसिंह गल्ली होळी ता. नांदेड येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ हमरापूर ता. अर्धापूर येथील गट क्र 83 मध्ये 0 1हे. 61.08 आर शेतजमीन आहे. सदर अर्जदार यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांच्या शेतात स्वतःचा बोअरवेल असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करावी सदर शपथपत्र व अर्जानुसार चौकशी पंचनामा केला त्यानुसार इतर अधिकाराच्या रकान्यात चैतन्य उर्फ बापुसाहेब लक्ष्मीकांतराव देशमुख यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राहुल परशुराम चव्हाण"
}
