{
  "village_code": "271500050195810000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 518,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:46:05Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार ओमप्रकाश रामचंद्र पिंपळपल्ले हे रा.शहापूर ता.अर्धापूर जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौजे शहापूर येथे गट क्र.25 क्षेत्र 0.61 आर शेत जमीनआहे,सदरील शेतजमिनीच्या 7/12 च्या उतारावर आडनावाची नोंद नसल्यामुळे त्यांना बँकिग कामास अडचण येत आहे,करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून ओमप्रकाश रामचंद्र पिंपळपल्ले अशी नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संभाजी रघुनाथ घुगे"
}
