{
  "village_code": "271500050195870000",
  "village_name": "दाभड",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:36:56Z",
  "surveys": [
    "22",
    "300"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार सागरबाई विठ्ठलराव कल्याणकर,संतोष मुंजाजी कल्याणकर,चंद्रकांत बाळासाहेब देशमुख,गणेश पुंजाजीराव कल्याणकर यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे दाभड येथील गट क्र 22 मध्ये आमचे नाव खरेदीखता आधारे मालकी हक्कात आले असून इतर अधिकारात देखील नाव आहे.सदर चे मालकी हक्कामध्ये आले असल्यामुळे इतर अधिकारातील नावे कमी करून केवळ मालकी हक्कात नाव ठेवावे यासाठी अर्ज दिल्यावरून खात्री करून मालकी हक्कातील नाव कायम ठेऊन इतर अधिकारातील फेरफार क्र.546,570,571,596 आधारे आलेल्या नोंदी कमी करण्यात येत आहेत.",
  "talathi": "कु.उज्‍ज्‍वला उत्‍तमराव वानखेडे"
}
