{
  "village_code": "271500050195880000",
  "village_name": "कलदगांव",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 686,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:31:55Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : पंजाब नॅशनल बँक\nलिहून घेणार : सचिन पि. राजाराम पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33 तपशिल : सचिन राजाराम पवार यांचा हिस्सा ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा नांदेड कडे 650000/ रुपयात गहाण. - 483\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ओरिएन्टलबँक ऑफ कॉमर्स ही बँक पंजाब नॅशनल बँकेत मर्ज/विलीन झाली असल्याचे पंजाब नॅशनल बँक सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनिषा प्रभाकर मुटकुळे"
}
