{
  "village_code": "271500050195900000",
  "village_name": "खैरंगाव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1553,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:56Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय. बँक लि. शाखा विसावानगर, नांदेड.\nगहाणखत लिहुन देणार : सच्चीतानंद दत्तराव सुर्यवंशी रा. खैरंगाव बु. यांनी दुय्यम निबंधक अर्धापुर यांचेकडील दस्त क्रमांक 1395-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 1.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सच्चीतानंद दत्तराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली गोविंदराव काकडे"
}
