{
  "village_code": "271500050195900000",
  "village_name": "खैरंगाव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1554,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:56Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026बोअरवेल नोंद:-अर्जदार रमेश गणपती मुंगल रा.खैरगाव बु.यांच्या नावे मौ.खैरगाव बु.येथे गट क्र.6 एकूण क्षेत्र 1.80 आर शेतजमीन असून सदरील जमिनीत त्यांनी दोन बोअरवेल खोदल्या आहेत,सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 वर नोंदविन्यासाठी विनंती अर्ज व 100 रु.चे बॉन्डवर शपथपत्र सादर केले आहे, करीता विनंती अर्ज व शपथपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोनाली गोविंदराव काकडे"
}
