{
  "village_code": "271500050195900000",
  "village_name": "खैरंगाव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:33:56Z",
  "surveys": [
    "82",
    "83"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 अ.पा.क शेरा कमी करणे :- अर्जदार शुभम भारतराव जाधव यांनी अर्ज केला आहे कि ते आज रोजी सज्ञान झाले असून त्यांनी वायाच पुरावा,शपथ पत्र व अर्ज दिल्या वरून मौ.खैरगाव बु. येथील शेतजमीन गट क्र.83 क्षेत्र 1.41 आर व गट क्र.82 क्षेत्र 0.94 आर वरील अपाक गणपतराव ही नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सोनाली गोविंदराव काकडे"
}
