{
  "village_code": "271500050195940000",
  "village_name": "देगांव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:38:05Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार:-1)लक्ष्मण मोतीराम तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.224 मधील क्षेत्र 0.38 हे.आर वहीती जमीन पैकी 0.07 हे.आर.व\nलिहून देणार:-2)दत्ता मोतीराम तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.224 मधील क्षेत्र 0.27 हे.आर वहीती जमीन पैकी 0.03 हे.आर.वहीती जमीन ही त्यानी\nलिहुन घेणार:-दिगंबर मोतीराम तिडके यांना गट क्र.224 मधील क्षेत्र 0.10 हे.आर वहीती जमीन लिहुण दिली.तसेच सदर व्यवहार संमतीने विनामोबदला झाला असून नात्याने लिहून देणार व घेणार हे आपसात भाऊ–भाऊ आहेत.रजिस्टर नो क्र.1047 दि.01.10.2026 रोजी वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ममता गंगाधर बिलोलिकर"
}
