{
  "village_code": "271500050195940000",
  "village_name": "देगांव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1718,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:38:05Z",
  "surveys": [
    "122",
    "137",
    "190",
    "191",
    "323",
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :-शंकर मारोती तिडके यांनी वडिलोपार्जित जमिन गट क्र.122 मधील क्षेत्र 0.2098 हे.आर वहीती जमीन व गट क्र.137 मधील क्षेत्र 0.4035 हे.आर वहीती जमीन व गट क्र.190 मधील क्षेत्र 0.3650 हे.आर वहीती जमीन व गट क्र.191 मधील क्षेत्र 0.2000 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील क्षेत्र 0.4050 हे.आर वहीती जमीन व गट क्र.326 मधील क्षेत्र 0.1900 हे.आर वहीती जमीन\nही त्यानी.\nलिहुन घेणार:-1.मारोती शंकरराव तिडके यांना गट क्र.190 मधील क्षेत्र 0.3650 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील 0.2025 हे.आर वहीती जमीन तसेच\n2.दिगंबर शंकर तिडके यांना गट क्र.137 मधील क्षेत्र 0.4035 हे.आर वहीती जमीन व गट क्र.323 मधील 0.2025 हे.आर वहीती जमीन तसेच\n3.गणपती शंकर तिडके यांना गट क्र.191 मधील क्षेत्र 0.2000 हे.आर वहीती जमीन व गट क्र.122 मधील 0.2098 हे.आर वहीती जमीन व गट क्र.326 मधील 0.1900 हे.आर वहीती जमीन तसेच लिहुण दिली.तसेच सदर व्यवहार संमतीने विनामोबदला झाला असून नात्याने लिहून देणार व घेणार हे आपसात वडील व मुलगे आहेत.रजिस्टर नो क्र.2247 दि. 22.10.2026 रोजी वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ममता गंगाधर बिलोलिकर"
}
