{
  "village_code": "271500050195940000",
  "village_name": "देगांव बु.",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:15:55Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार नामदेव भीमराव तिडके यांचा हिस्सा तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांच्याकडे रु.200000/ मध्ये गहाण ठेवला होता त्यांनी तो परत केला असल्याचे व्यवस्थापक तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा नांदेड यांनी पत्र दिलेवरून बोजा नोंद कमी करण्यात येत आह.",
  "talathi": "ममता गंगाधर बिलोलिकर"
}
