{
  "village_code": "271500050195950000",
  "village_name": "इसांमपुर",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:31:22Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार बालाजी नामदेव टोनगे रा. गणपूर ता. अर्धापूर यांचे नावे असलेली मौजे इसामपूर ता. अर्धापूर जि नांदेड येथील वडीलोपार्जीत व एकत्रीत कुटूंबातील शेतजमीन गट क्र. 29 मधील लागवडी योग्य. क्षेत्र 3.44 हे.आर.चौमी आणि पो.ख. क्षेत्र 0.06 हे आर. चौमी पैकी त्यांची पत्नी सौ अत्रपूर्नाबाई बालाजी टोनगे यांच्या नावे 0.80 हे.आर चौमी व त्यांची सुन ज्योती गणेश टोणगे यांच्या नावे 1 हे 60 आर या प्रमाणे जमीन वाटून देऊन ताबाही दिला. करीता विनंती अर्ज व वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "खंडेराव भिमराव मंगनाळे"
}
