{
  "village_code": "271500050195970000",
  "village_name": "मुगटवाडी",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:42:44Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार रंगनाथ दामोधर जाधव रा.अर्धापूर ता. अर्धापूर येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ मुगटवाडी ता. अर्धापूर येथील गट क्र 18 मध्ये 0 1हे. 37 आर शेतजमीन आहे. सदर अर्जदार यांनी अर्ज व शपथपत्र दिले की त्यांच्या शेतात स्वतःचा बोअरवेल असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करावी सदर शपथपत्र व अर्जानुसार चौकशी पंचनामा केला त्यानुसार इतर अधिकाराच्या रकान्यात रंगनाथ दामोधर जाधव यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राहुल परशुराम चव्हाण"
}
