{
  "village_code": "271500060195950000",
  "village_name": "आलेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:49:35Z",
  "surveys": [
    "3",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nखातेदार बालासाहेब आंबाजी पाटील रा.आलेगाव यांची मौजे आलेगाव तालुका नांदेड जि.नांदेड येथे त्यांच्या मालकीची शेत जमीन गट न 3 क्षेत्र 1.86 हे.आर. व गट न 56 क्षेत्र 0.14 हे.आर. जमीन आहे.सदर जमिनीच्या 7/12 च्या इतर अधिकारात चंदनाबाई आंबाजी पाटील(आई) व गोविंदराव आंबाजी पाटील(भाऊ) यांचे असलेले नावे कमी करण्याबाबत त्यांनी अर्ज व 500 रु.मुद्रांक वरील हक्कसोडपत्र ज्याचा नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4569 दि.16.10.2026 आहे ,या कार्यालयात सादर केलेला आहे.त्यानुसार 7/12 च्या इतर अधिकारातील नावे कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "LAXMAN RAMESH DESHMUKH"
}
