{
  "village_code": "271500060195950000",
  "village_name": "आलेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:37:56Z",
  "surveys": [
    "14",
    "225",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार गंगाधर बाबुराव पाटील,युवराज बाबुराव पाटील, सुनिता गोविंद पवार यांनी त्यांचे नावे असलेली मौ.आलेगाव येथील वडिलोपार्जित शेत जमीन ग.न. 8, 14, 225 एकूण क्षेत्र 1.60 हे.आर. समाईक क्षेत्र हि शेतजमीन त्यांच्या भावजय/पत्नी च्या नावे खालीलप्रमाणे व त्यांच्या हिस्सेप्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे.\n1.प्रियंका युवराज पाटील यांना गट क्रमांक 8 क्षेत्र 0.74 हे.आर., गट क्रमांक 14 क्षेत्र 0.41 हे.आर., गट क्रमांक 225 क्षेत्र 0.45 हे.आर.पूर्ण\nसदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रु. चे बॉंड पेपर क्रमांक EE 805665 वर नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4698 दि.27.10.2026 रोजी करून दिले आहे.\nकरिता वाटणीपत्र व अर्जा वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "LAXMAN RAMESH DESHMUKH"
}
