{
  "village_code": "271500060195970000",
  "village_name": "कासारखेडा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:29Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , नांदेड 1\nलिहून देणार : चंद्रशेखर प्रल्हाद हिंगोले रा. कासारखेडा यांनी दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/-(चार लक्ष रुपये ) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी बाबुराव केंद्रे"
}
