{
  "village_code": "271500060195970000",
  "village_name": "कासारखेडा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:54:29Z",
  "surveys": [
    "110",
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजा कासारखेडा येथील खातेदार लक्ष्मीबाई शिवाजी शिंदे व शशिन शिवाजी शिंदे यांनी अर्ज दिला की,त्यांचे नावे अनुक्रमे शेत गट क्रमांक 299 मध्ये 3.10 हे आर व 110 मध्ये 1.76 हे आर जमीन आहे, त्यांना सोलार पंप घेण्यासाठी इतर अधिकारात बोअरवेल ची आवश्यकता आहे,त्यांनी दिलेला अर्ज,शपथपत्र व स्थळपाहणी वरून नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "बालाजी बाबुराव केंद्रे"
}
