{
  "village_code": "271500060195970000",
  "village_name": "कासारखेडा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5349,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:35:14Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजा कासारखेडा येथील खातेदार मनीष रघुनाथ देशपांडे यांनी अर्ज दिला की,त्यांच्या नावे शेत गट क्रमांक 202 मध्ये 1.00 हे आर जमीन आहे.त्यांनी अर्ज दिला की,त्यांच्या शेतात बोअरवेल असून त्यांना सोलार योजनेसाठी 7/12 वर लावणे आहे,त्यांनी दिलेला अर्ज,शपथपत्र वरून बोअरवेल नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "बालाजी बाबुराव केंद्रे"
}
