{
  "village_code": "271500060195980000",
  "village_name": "नांदुसा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:21:51Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोअरवेल नोंद-\nअर्जदार विश्वनाथ अप्रमपार स्वामी रा.हडको ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विंनती अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे नांदुसा येथील शेत गट क्र. 53 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र 0 हे 80 आर शेत जमीन असुन त्यांनी त्यांच्या हिस्यात एक बोअरवेल खोदला आहे. करीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज, बोअरवेल प्रमाणपत्र व 100 रु बॉन्ड पेपरवर शपथपत्र दिल्यावरुन व जायमोक्यावर पंचनामा केल्यावरुन 7/12 च्या इतर हक्कात बोअरवेल नोंद घेण्यात येते करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गोपीनाथ देवराव कल्याणकर"
}
