{
  "village_code": "271500060195990000",
  "village_name": "खुरगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:58:59Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nवाटणीपत्र नोंद -\nअर्जदार धोंडीबा मानेजी पाटणे रा.खुरगांव ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्‍यांनी विंनती अर्ज व वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे खुरगांव येथील खातेदार धोंडीबा मानेजी पाटणे यांच्या नावे गट क्र. 125 मध्ये क्षेत्र 0 हे 75 आर शेत जमीन असुन त्या पैकी 0 हे 35.4 आर शेत जमीन त्यांनी त्यांची पत्नी नामे लक्ष्मीबाई धोंडीबा पाटणे यांच्या नावे केली आहे. जे वाटणीपत्र शपथपत्र बॉन्ड क्र. DV 959845 दि.06/10/2026 आहे. ज्याचा नोटरीलय रस्टिर न.1093 दि.08/10/2026 आहे.\nकरीता त्यांनी दिलेला विनंती अर्ज व वाटणीपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "गोपीनाथ देवराव कल्याणकर"
}
