{
  "village_code": "271500060195990000",
  "village_name": "खुरगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:58:59Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीचे स्मरणपत्र नोंद -\nअर्जदार नामदेवराव माणिकराव कल्याणकर व इतर रा. सर्व तरोडा खु.ता.जि.नांदेड येथील रहीवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज वाटणीचे स्मरणपत्र व हक्कसोडपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात येते की,\nमौजे खुरगाव येथील गट क्र.11 चे खातेदार १)नामदेवराव माणिकराव कल्याणकर २)विश्वनाथराव माणिकराव कल्याणकर ३)बालाजीराव माणिकराव कल्याणकर ४)गणेशराव माणिकराव कल्याणकर ५)अर्जुनराव माणिकराव कल्याणकर यांच्या नावे क्षेत्र 0 हे 97 आर शेत जमीन असुन ती त्यांनी खालील प्रमाणे आप-आपसात वाटणी करुन घेतली आहे त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.\n१)नामदेवराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर\n२)विश्वनाथराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर\n३)बालाजीराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 24 आर\n४)अर्जुनराव माणिकराव कल्याणकर गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 97 आर पैकी 0 हे 25 आर\nतसेच गणेशराव माणिकराव कल्याणकर यांनी त्यांचा पुर्ण हिस्सा 0 हे 24 आर रुपाली विनयराव देशमुख यांना नोंदणीकृत विक्रीखत क्र. 1594 दि.21/03/2022 प्रमाणे विक्री केले आहे. त्याचा अमल फेरफार क्र.1302 अधारे नाव आले आहे. तसेच गणेशराव माणिकराव कल्याणकर यांनी हक्कसोडपत्र दिलेले आहे. ज्याचा हक्कसोडपत्र शपथपत्र क्र.83AB 559644 दि.30/09/2026 रजिस्टर नोटरी क्र. 200 दि.15/10/2026 आहे व वाटणीपत्र शपथपत्र क्र. EE 583671 दि.30/09/2026 व नोटरीलय रजिस्टर क्र.199 दि.15/10/2026 दिल्यावरुन वाटणीपत्राची नोंद घेण्यात येते. करीता नोंद सादर.",
  "talathi": "गोपीनाथ देवराव कल्याणकर"
}
