{
  "village_code": "271500060196050000",
  "village_name": "निळा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:25:51Z",
  "surveys": [
    "475"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार देविदास नामदेवराव जोगदंड रा.निळा यांनी त्यांच्या मौ.निळा येथील ग.न. 475 क्षेत्र 0.17 हे.आर. शेतजमिनीत बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्याबाबत शपथपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून देविदास नामदेवराव जोगदंड यांच्या नावे बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "LAXMAN RAMESH DESHMUKH"
}
