{
  "village_code": "271500060196060000",
  "village_name": "पिंपरी महिपाल",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:21Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार बालाजी घनश्याम जोगदंड व विठ्ठल घनश्याम जोगदंड यांनी त्यांचे नावे असलेली मौ.पिंपरी महिपाल येथील वडिलोपार्जित शेत जमीन ग.न. 77 क्षेत्र 0.40 हे.आर.सामाईक क्षेत्र हि जमीन त्यांनी त्यांच्या मुलांना खालीलप्रमाणे व त्यांच्या हिस्से प्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे.\n1.रामदास बालाजी जोगदंड यांना गट क्रमांक 77 क्षेत्र 0.40 हे.आर. पैकी 0.20 हे.आर.\n2.अंबादास विठ्ठलराव जोगदंड यांना गट क्रमांक 77 क्षेत्र 0.40 हे.आर. पैकी 0.20 हे.आर.\nसदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रु. चे बॉंड पेपर क्रमांक EG 268686 वर नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4573 दि.17.10.2026 रोजी करून दिले आहे.\nकरिता वाटणीपत्र व अर्जा वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "LAXMAN RAMESH DESHMUKH"
}
