{
  "village_code": "271500060196060000",
  "village_name": "पिंपरी महिपाल",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:45:56Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखातेदार मोतीराम ठमाजी चंदेल यांनी त्यांचे नावे असलेली मौ.पिंपरी महिपाल येथील वडिलोपार्जित शेत जमीन ग.न. 90 क्षेत्र 1.07 हे.आर. हि जमीन त्यांनी त्यांच्या मुलाच्या व पुतण्याच्या नावे खालीलप्रमाणे व त्यांच्या हिस्से प्रमाणे कायमची वाटून देऊन ताबाही दिला आहे.\n1.प्रभाकर मोतीराम चंदेल यांना गट क्रमांक 90 क्षेत्र 1.07 हे.आर. पैकी 0.56 हे.आर.\n2.माणिक सूर्यभान चंदेल यांना गट क्रमांक 90 क्षेत्र 1.07 हे.आर. पैकी 0.05 हे.आर.\nसदरील वाटणीचे संमतीपत्र हे 500 रु. चे बॉंड पेपर क्रमांक EE 554268 वर नोंदणीकृत नोटरी क्रमांक 4690 दि.27.10.2026 रोजी करून दिले आहे.\nकरिता वाटणीपत्र व अर्जा वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "LAXMAN RAMESH DESHMUKH"
}
