{
  "village_code": "271500060196070000",
  "village_name": "वडवणा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:22Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 102 मधील खातेदार रंगनाथ मारोती कदम रा वडवणा येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे वडवणा येथील गट क्र 102 मध्‍ये क्षेत्र 2.91 हे आर जमीन असुन त्यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्‍या पत्‍नीस खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे वाटनी करुन दिले आहे.\n1 माया रंगनाथराव कदम यांना गट क्र 102 मध्‍ये क्षेत्र 2.91 हे आर पैकी 1.11 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली.\nव रंगनाथ मारोती कदम यांच्‍या नावे गट क्र 102 मध्‍ये क्षेत्र 2.91 हे आर पैकी 1.80 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास शिल्‍लक राहील.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 648864 रजि नोटरी क्र 3586/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.",
  "talathi": "UDAYKUMAR LAXMANRAO MISALE"
}
