{
  "village_code": "271500060196070000",
  "village_name": "वडवणा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-09-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:22Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 120 मधील खातेदार 1 सुमेध गौतम पोहरे 2 वैजंताबाई गौतम पोहरे 3 दिपाली रवि गोवंदे 4 छबुताई श्यामसुंदर वैद्ये रा वडवणा येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे वडवणा येथील गट क्र 120 मध्‍ये क्षेत्र 1.59 हे आर सामाईक जमीन असुन सदर जमीन त्‍यांनी आपल्‍या सामाईक पैकी आई व भाऊ यास खालील प्रमाणे संमतीपत्राअधारे वाटनी करुन दिली आहे.\n1 सुमेध गौतम पोहरे यांना गट क्र 120 मध्‍ये क्षेत्र 1.59 हे आर पैकी 1.19 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली.\n2 वैजंताबाई गौतम पोहरे यांना गट क्र 120 मध्‍ये क्षेत्र 1.59 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्‍या हिश्‍यास दिली.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 029447 रजि नोटरी क्र 4008/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "UDAYKUMAR LAXMANRAO MISALE"
}
