{
  "village_code": "271500060196070000",
  "village_name": "वडवणा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:22Z",
  "surveys": [
    "101",
    "106",
    "115"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा लिंबगाव, लिंबगाव नांदेड\nलिहुन देणार : अर्जुण भुजाजी कदम रा. वडवणा गट नंबर/ सर्वे नंबर 101, 106, 115 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुण भुजाजी कदम , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 72/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "UDAYKUMAR LAXMANRAO MISALE"
}
