{
  "village_code": "271500060196100000",
  "village_name": "सायाळ",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:10:37Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणी पत्र /संमती पत्र :\nबाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक राजू कामाजी धुमाळ रा.सायाळ येथील असून त्यांच्या नावे मौ.सायाळ येथे असलेली जमीन गट न.105 क्षेत्र 00 हे 12 हे.आर असून ती त्यांनी आपल्या कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे\nवाटून देण्यात संमती दिली.\nअ.क्र नाव\n1)संभाजी व्यंकटराव धुमाळ - नाते - भाऊ - गट न.105 क्षेत्र 00 हे 12 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 04 हे.आर.\nकरिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.DW 218492 रजिस्टर नोटरी क्र.2153/12-10-2026 आधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद सविनय सादर.",
  "talathi": "महेश अरुणराव जोशी"
}
