{
  "village_code": "271500060196120000",
  "village_name": "तळणी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:13:47Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या गट क्र 268 मधील खातेदार रामदास संभाजी सुर्यवंशी रा तळणी येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे तळणी येथील गट क्र 268 मध्‍ये क्षेत्र 1.76 हे आर जमीन असुन त्‍यापैकी काही जमीन त्‍यांनी आपल्‍या मुलास खालील प्रमाणे वाटनीपत्राअधारे करुन दिले आहे.\n1 साई रामदास सुर्यवंशी अ.पा.क दिपाली रामदास सुर्यवंशी यांना गट क्र 268 मध्‍ये क्षेत्र 1.76 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास दिली.\nव उर्वरीत क्षेत्र 0.96 हे आर जमीन रामदास संभाजी सुर्यवंशी यांच्‍या नावे राहील.\nकरीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 500 रु चे बॉंड क्र DW 008536 वर रजि नोटरी क्र 4283/2026 व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात येते.\nकरीता नोंद मंजुरीस्‍तव सादर.",
  "talathi": "UDAYKUMAR LAXMANRAO MISALE"
}
