{
  "village_code": "271500060196130000",
  "village_name": "लिंबगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2852,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:44:45Z",
  "surveys": [
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअर नोंद:-\nअर्जदार उद्धव गोपीनाथराव कदम रा.लिंबगाव येथील रहिवासी असून त्यांची मौ.लिंबगाव येथील शेतजमीन गट न.241 मध्ये त्यांच्या हिस्यात स्वतंत्र बोअर असून त्याची नोंद 7/12 करण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला आहे, त्या अनुषंगाने स्थळ पहाणी,स्थानिक चौकशी,पंचनामा व विनंती अर्जावरून नोंद घेण्यात आली. करिता, नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप दयानंद केंद्रे"
}
