{
  "village_code": "271500060196140000",
  "village_name": "धानोरा",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:20:18Z",
  "surveys": [
    "63",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nविनामावेजा संमतीपत्र / हक्कसोडपत्र\nलिहुन देणार:-\nतुळसाबाई निवृत्ती पोपळे, गणेश निवृत्ती पोपळे व दौलत निवृत्ती पोपळे :- यांनी गट क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट क्रमांक 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील आपला हक्क\nलिहुन घेणार :-\nजगन्नाथ निवृत्ती पोपळे :- यांना 500 रुपायचे बॉड पेपर बॉड क्रं. DW 217290 वर नोटरी दिनांक 13/10/2026 रोजी करण्यात आलेल्या विनामावेजा संमतीपत्र / हक्कसोडपत्र प्रमाणे आपला हक्क सोडून दिला आहे.\nत्यानुसार लिहुन घेणार जगन्नाथ निवृत्ती पोपळे यांचे नावे गट क्रमांक 63 क्षेत्र 0.04 हे.आर. व गट क्रमांक 66 क्षेत्र 0.15 हे.आर.ची नोंद घेणेकरीता फेरफार दर्ज.",
  "talathi": "MAHAVIR TANAJI BRIDALE"
}
