{
  "village_code": "271500060196150000",
  "village_name": "पोखर्णी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-06-11",
  "objection_until": "2026-07-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:31:03Z",
  "surveys": [
    "10",
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/06/2026गणेश गोविंदराव केशटवार व लक्ष्मीकांत गोविंदराव केशटवार रा. नांदेड, यांनी अर्ज दिला की कै. गोविंदराव नरहरराव केशटवार हे 16/06/2021 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.03/03/2017 रोजी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्रामध्ये आपल्या मालकीच्या व नावे असलेल्या मौ. पोखर्णी येथील मिळकती गट क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.15 हे.आर. व गट क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.34 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. ही मालमत्ता आपली मुले यांना खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत.\nगणेश गोविंदराव केशटवार यांना वरील अचल संपत्ती पैकी 50% व लक्ष्मीकांत गोविंदराव केशटवार वरील अचल संपत्ती पैकी 50% याप्रमाणे हस्तांतरीत करणेबाबत नमूद केले आहे.\nदुय्यम निंबधक नांदेड 2 जिल्हा नांदेड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 1075 दिनांक 03/03/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "MAHAVIR TANAJI BRIDALE"
}
