{
  "village_code": "271500060196160000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:55Z",
  "surveys": [
    "58",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणी पत्र /संमती पत्र :\nबाजूस दर्शविलेल्या शेताचे सामाईक मालक मारोतराव नामदेवराव कल्याणकर,प्रकाश नामदेवराव कल्याणकर रा.वरखेड येथील असून त्यांच्या नावे मौ.वरखेड येथे असलेली जमीन गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर व गट न.82 क्षेत्र 01 हे 07 हे आर असून ती त्यांनी आपापसात खालील तपशिला प्रमाणे\nवाटून देण्यात संमती दिली.\nअ.क्र नाव\n1)मारोतराव नामदेवराव कल्याणकर - नाते - भाऊ -गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 90 हे.आर व\nगट न.82 क्षेत्र 01 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 54 हे.आर\n2)प्रकाश नामदेवराव कल्याणकर - नाते - भाऊ - भाऊ -गट न.58 क्षेत्र 01 हे 80 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 90 हे.आर व\nगट न.82 क्षेत्र 01 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 53 हे.आर\n.\nकरिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.EV 289856,289857 रजिस्टर नोटरी क्र.675,676/25-05-2026 आधारे नोंद घेण्यात आली.करिता नोंद सविनय सादर.",
  "talathi": "महेश अरुणराव जोशी"
}
