{
  "village_code": "271500060196170000",
  "village_name": "वानेगांव",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर नोंद",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:03:37Z",
  "surveys": [
    "32",
    "46",
    "55",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर नोंद\nफेरफाराचा दिनांक : 30/05/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/05/2025\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : नियमित दिवाणी दावा क्र.427/2022 आदेश दिनांक : 26/10/2023\nवादी\n1.सुनील कोंडीबा सोनटक्के वय : 54 वर्षे रा.वाणेगाव ता.जि.नांदेड\n2.हनुमान कोंडीबा सोनटक्के वय : 49 वर्षे रा.वाणेगाव ता.जि.नांदेड\nप्रतिवादी\n1.कालिंदीबाई पांडूरंग ठाकूर वय : 46 वर्षे रा.साटेगाव ता.पूर्णा जि.परभणी\n2.हेमा संतोष पाटील वय : 42 वर्षे रा.सिरसम ता.पालम जि.परभणी\n3.महानंदा केशव सोनटक्के वय : 35 रा.गंगाबेट ता.जि.नांदेड\n4.पद्मीनबाई बाबुराव ठाकूर वय : 76 वर्षे रा.सांगवी थाडी ता.पालम जि.परभणी\n5.ग्यानबा दत्तराम सोनटक्के वय : 62 रा.वाहेगाव ता.जि.नांदेड\n(अंबुबाई दत्तराम सोनटक्के मुलगा)\n6.दगडोबा लक्ष्मन लामतुरे वय : 44 रा.कपलेश्वर सांगवी ता.जि.नांदेड\n(शांताबाई लक्ष्मन लामतुरे यांचा मुलगा)\n7.बाबू यादवराव चौतेवाले वय : 70 रा.बरबडी ता.पालम जि.परभणी\n(केवळाबाई यादवराव चौताईवाले)\n8.अनिल दत्तात्रय पुजारी वय : 50 रा.पूस ता.अंबेजोगाई जि.बीड\n(गयाबाई दत्तात्रय पुजारी यांचा मुलगा)\nवादी व प्रतिवादी यांचे वडिलोपार्जित जमीन नावे मोजे वाणेगाव ता.जि.नांदेड येथील गट क्र.55 मधील 1 हे 08 आर ,गट क्र.95 मधील 00 हे 31.50 आर, गट क्र.28 मधील 00 हे 07 आर, गट क्र. 27 मधील 00 हे 16 आर, गट क्र.32 मधील 00 हे 07 आर, गट क्र.35 मधील 00 हे 18 आर, गट क्र.46 मधील 00 हे 18 आर, गट क्र.72 मधील 00 हे 51 आर वादी व प्रतिवादी यांच्या कुटुंबातील असून त्यांनी मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड यांचे समक्ष खालील प्रमाणे न्यायनिर्णय दिला आहे.\nवरील दाव्यात झालेल्या तडजोडीनुसार वरील वडिलोपार्जित मालमत्ता वादी क्र 1 व 2 यांना समान हिश्यात प्रतिवादी क्र.1 ते 8 यांनी सोडून दिली आहे.\nतसेच वरील मालमत्ता खालीलप्रमाणे वाटून देण्यास संमती दिली .\nअ.क्र नाव\n1) सुनील कोंडीबा सोनटक्के - नाते - मुलगा – गट क्र.55 मधील 1 हे 08 आर पैकी क्षेत्र 00 हे 54 हे.आर,\nगट न.27 क्षेत्र 00 हे 16 पैकी क्षेत्र 00 हे 08 हे.आर,\nगट न.28 क्षेत्र 00 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 04 हे.आर,\nगट न.32 क्षेत्र 00 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 03 हे.आर,\nगट न.72 क्षेत्र 00 हे 51 पैकी क्षेत्र 00 हे 26 हे.आर व\nगट न.35 क्षेत्र 00 हे 18 पैकी क्षेत्र 00 हे 18 हे.आर\n2) हनुमान कोंडीबा सोनटक्के - नाते - मुलगा - गट क्र.55 मधील 1 हे 08 आर पैकी क्षेत्र 00 हे 54 हे.आर,\nगट न.27 क्षेत्र 00 हे 16 पैकी क्षेत्र 00 हे 08 हे.आर,\nगट न.28 क्षेत्र 00 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 03 हे.आर,\nगट न.32 क्षेत्र 00 हे 07 पैकी क्षेत्र 00 हे 04 हे.आर,\nगट न.72 क्षेत्र 00 हे 51 पैकी क्षेत्र 00 हे 26 हे.आर व\nगट न.46 क्षेत्र 00 हे 18 पैकी क्षेत्र 00 हे 18 हे.आर\nतसेच , गट क्रमांक 95 मधील जमीन क्षेत्र 00 हे 31.50 आर सुनील कोंडीबा सोनटक्के, हनुमान कोंडीबा सोनटक्के यांच्या मध्ये सामाईक राहील करिता 500 रु चे बॉंड पेपर क्रमांक DW 218638 रेजीस्टर नोटरी क्र.4315 दिनांक 17/09/2026 वरील संमतीपात्रानुसार नोंद घेण्यात आली. करिता नोंद सविनय सादर.",
  "talathi": "महेश अरुणराव जोशी"
}
