{
  "village_code": "271500060196180000",
  "village_name": "भानपूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:06Z",
  "surveys": [
    "72",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणी पत्र /संमती पत्र :\nबाजूस दर्शविलेल्या शेताचे मालक कृष्णाजी दिगांबर घोगरे रा.भानपूर येथील असून त्यांच्या नावे मौ.भानपूर येथे असलेली जमीन गट न.8 क्षेत्र 00 हे 60 हे.आर व कृष्णाजी दिगांबर घोगरे,लक्ष्मिबाई दिगांबर घोगरे,गोदावरी शंकर डाखोरे,राधा बेगाजी पोपळे,संतोष दिगांबर घोगरे रा.भानपूर येथील असून त्यांच्या नावे सामाईक जमीन मौ.भानपूर येथे असलेली जमीन गट न.72 क्षेत्र 01 हे 30 हे.आर असून ती त्यांनी कुटुंबात खालील तपशिला प्रमाणे वाटून देण्यात संमती दिली.\nअ.क्र नाव\n1)कृष्णाजी दिगांबर घोगरे - नाते - भाऊ/मुलगा - गट न.8 क्षेत्र 00 हे 60 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 39 हे.आर व गट न.72 क्षेत्र 01 हे 30 हे.आर\nपैकी क्षेत्र 00 हे 65 हे.आर\n2)संतोष दिगांबर घोगरे - नाते - भाऊ/मुलगा - गट न.8 क्षेत्र 00 हे 60 हे.आर पैकी क्षेत्र 00 हे 21 हे.आर व गट न.72 क्षेत्र 01 हे 30 हे.आर\nपैकी क्षेत्र 00 हे 65 हे.आर\nकरिता संमतीपत्र 500 रु च्या बॉंड क्र.DW 153440 रजिस्टर नोटरी क्र.337/31-07-2026,DW 146364 रजिस्टर नोटरी क्र.1331/24-07-2026 आधारे नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर...",
  "talathi": "महेश अरुणराव जोशी"
}
