{
  "village_code": "271500060196190000",
  "village_name": "दर्यापूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 816,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:43:47Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा नांदेड\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी विठ्ठलराव मुळे रा. दर्यापूर यांनी दुय्यम निबंधक अर्धापुर यांचेकडील दस्त क्रमांक 1466-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी विठ्ठलराव मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश अरुणराव जोशी"
}
