{
  "village_code": "271500060196200000",
  "village_name": "सुगाव खुर्द",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:19Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीपत्र नोंद\nखातेदार वैजनाथ ग्यानोबा शिंदे\nरा सुगाव खु ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ सुगाव खु ता नांदेड\nयेथील गट क्रं 01 क्षेत्र 0.25 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे\n1) हरिबाई वैजनाथ शिंदे नाते पत्नी गट क्रं 01 क्षेत्र 0.25 हे आर,\nकरीता 500/- रु च्या बाँडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 2238 दि 22/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "RAJESH SHRIRAM BARODA"
}
