{
  "village_code": "271500060196220000",
  "village_name": "वाघी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:25Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nसंमतीपत्र नोंद\nखातेदार शोभाबाई बळीराम जानकर\nरा वाघी ता नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मौ वाघी ता नांदेड\nयेथील गट क्रं 08 क्षेत्र 0.40 हे आर\nजमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे\n1) बळीराम साहेबराव जानकर नाते पती गट क्रं 08 क्षेत्र 0.20 हे आर,\nकरीता 500/- रु च्या बाँडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 1385 दि 30/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली\nमंजुरीस्‍तव सादर..",
  "talathi": "RAJESH SHRIRAM BARODA"
}
