{
  "village_code": "271500060196250000",
  "village_name": "जैतापूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:50Z",
  "surveys": [
    "115",
    "116",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता.जि नांदेड\nलिहुन देणार : रंगनाथ सोमाजी शिंदे रा. जैतापूर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव यांजकडून रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर 115, 116, 53, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ सोमाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव,ता.जि नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक o/w No 64/2026-27 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव होळ्गे"
}
