{
  "village_code": "271500060196250000",
  "village_name": "जैतापूर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:50Z",
  "surveys": [
    "116",
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्‍टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड\nलिहून घेणार : माधव शिवाजी गोभाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 14,116 तपशिल : माधव शिवाजी गोभाडे यांचा हिस्सा भारतीय स्टेट बँक कृ.उ.बा.स.नांदेड यांच्या कडे 50000/- रु मध्ये गहान. - 526 सर्व्हे क्रमांक : 14, 116 तपशिल : माधव शिवाजी गोभाढे - 681 यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडीया कृ.उ.बा.समीती नांदेड ता.जि.नांदेड वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला - 681 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्‍टेट बॅंक कृ व्य शा नांदेड ता जि नांदेड यांचेकडील दि.15/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव होळ्गे"
}
