{
  "village_code": "271500060196260000",
  "village_name": "सोमेश्वर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:55Z",
  "surveys": [
    "103",
    "2",
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nलिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव ता.जि. नांदेड\nलिहून देणार : शिवाजी विठठल बोकारे रा. सोमेश्वर ता.जि. नांदेड यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 103,2,41 वर बोजा दाखल करणेबाबत शिवाजी विठठल बोकारे यांचा अर्ज, मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबगाव ता.जि. नांदेड यांचेकडील पत्र क्रमांक o/w No52/2026-27 दि. 23/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव होळ्गे"
}
