{
  "village_code": "271500060196260000",
  "village_name": "सोमेश्वर",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:55Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर\nलिहून घेणार : महादू बाभन बोकारे यांनी गट क्रमांक : 60 तपशिल : महादू बाभन बोकारे - 698 यांच्या नावे दि.नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. शाखा नाळेश्वर ता.जि.नांदेड वर र. रु.20000 चा बोजा ठेवण्यात आला - 698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा नाळेश्वर यांचेकडील बेबाकी प्रमाणपत्र दि. 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव होळ्गे"
}
