{
  "village_code": "271500060196270000",
  "village_name": "रहाटी",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:41:48Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार योगाजी धारोजी खरबे यांनी आपल्या मौजे रहाटी येथील गट नं 89 मध्ये एक बोअर खोदला आहे. अर्जदार यांचा अर्ज, बोअर खोदल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक चौकशी पंचनामा पाहून सातबाराच्या इतर हक्क सदरी बोअर नोंद केली आहे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन माधवराव होळ्गे"
}
