{
  "village_code": "271500060196280000",
  "village_name": "पिंपळगांव को.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:30Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमाधव नरबाजी डुकरे हे मौजे पिंपळगाव को. येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे पिंपळगाव को.तालुका नांदेड येथे शेतजमीन गट नंबर 75 मध्ये 0.49 हे आर शेतजमीन आहे. माधव नरबाजी डुकरे यांनी सदर गट नंबर 75 मध्ये एक बोअरवेल घेतलेला (खोदलेली) आहे.तरी गट नंबर 75 च्या इतर अधिकारात माधव नरबाजी डुकरे यांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे.\nसदर फेरफार नोंद अर्ज, स्थळ पाहणी, 100/ रु बॉन्ड वर समतीपत्र वरून घेतली असे.",
  "talathi": "योगेश शिवाजी गोंड"
}
