{
  "village_code": "271500060196280000",
  "village_name": "पिंपळगांव को.",
  "taluka_name": "नांदेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:30Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nओमप्रकाश संजय पाटील हे मौजे पिंपळगाव को. येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे पिंपळगाव को.तालुका नांदेड येथे शेतजमीन गट नंबर 273 मध्ये 0.78 हे आर शेतजमीन आहे. ओमप्रकाश संजय पाटील व त्यांचे सख्खे भाऊ राम संजय पाटील यांनी सदर गट नंबर 273 मध्ये एक विहीर (खोदलेली) आहे.तरी गट नंबर 273 च्या इतर अधिकारात ओमप्रकाश संजय पाटील व राम संजय पाटील यांच्या संयुक्त नावे एक विहीर (दोघांचा समान हिस्सा)ची नोंद करण्यात येत आहे.\nसदर फेरफार नोंद अर्ज, स्थळ पाहणी, 100/ रु बॉन्ड वर समतीपत्र वरून घेतली असे.",
  "talathi": "योगेश शिवाजी गोंड"
}
